Friday, January 3, 2020

मुच्छकटिकम (मराठी)




लांबवर वाळवंटातून एक काळा ठिपका आस्ते आस्ते मोठा होतांना बसरा शहराच्या सीमेवरील पहारेकऱ्यास दिसत होता. थोड्याच वेळात तो ठिपका एका माणसाच्या रुपात देवडीपाशी येऊन उभा ठाकला. घामाघूम झालेला तो इसम थोडा दम घेतल्यावर शिपायाकडे वळला. शिपायाने त्याचे नाव विचारले, तेव्हां तो लांब पांढऱ्या दाढी मिशा असलेला, अंगात पायघोळ मळका झगा व खांद्यावर एक फाटकी पिशवी लटकावलेला प्रवासी उत्तरला- ‘‘लिहा... मुल्ला नसरुद्दीन.’
    "चला गावात शिरण्याचा कर म्हणून एक दीनार काढा’’ शिपायाने त्याचे नाव लिहीता लिहीता म्हटले.
   मुल्ला नसरुद्दीनने कडोसरीत चाचपून सांभाळून ठेवलेल्या काहीं नाण्यांपैकी एक दीनारचे नाणे काढून शिपायाच्या हातात ठेवले. शिपायाने मुल्लाला रस्ता खुला करुन दिला आणि नसरुद्दीनने शहरात प्रवेश केला.

   भुकेने व्याकूळ मुल्ला शहरात भटकू लागला. भूक शमविण्याच्या दृष्टिने एखादी खानावळ शोधत शोधत तो शहराच्या मुख्य बाजारापर्यंत येऊन पोहोचला. तेथे एका खानावळीच्या बाहेरपर्यंत खाद्यपदार्थांचा खमंग असा वास सगळीकडे पसरुन राहिलेला होता. आत रेडियोवर येत असलेली सिनेमाची गाणीही ऐकू येत होती. खानावळीत जेवणारांची बरीच गर्दी दिसत होती. कांही लोक आपली पाळी येण्याची वाट पहात बाहेरच तिष्ठत उभे होते. ते सर्व पाहून मुल्लाने ठरविले कि ’याच खाणावळीत आता जेवण जेवू या.’ आणि तो देखील आपली पाळी येण्याची वाट बघत इतरांसोबत खानावळीबाहेर उभा राहिला. थोड्याच वेळात त्याची पाळी आली नि नसरुद्दीन खानावळीत दाखल झाला.

  ‘काय खाणार ?, सामिष की निरामिष? ’ खानावळीच्या मालकाने विचारले.

  नसरुद्दीन म्हणाला, ‘सामिष वाढा’

   ‘बकऱ्याचा रस्सा आणू का कोंबडीचा ?’ खानावळीचा मालक.

   मुल्ला म्हणाला,  ‘‘बकऱ्याचा रस्सा वाढ.’’

  दोनच मिनिटांत नसरुद्दीनपुढे ताटात वाढलेला बकऱ्याच्या मटणाचा रस्सा व काहीं रोट आले. नसरुद्दीन रोटचा तुकडा तोडून रश्यात बुडवणार इतक्यात रश्यात तरंगत असलेला एक केस त्याला दिसला. मुल्लाने चिमटीत धरुन तो केस वाटीतल्या रश्यातून बाहेर काढला आणि खानावळीच्या मालकाला बोलावले. खानावळीचा मालक-कम-आचारी सद्दाम आला नि खेकसला, 
‘काय झालं ?, कशाला बोलावलं’

  नसरुद्दीनने त्याला तो केस दाखवत विचारलं, "हे काय आहे ?"

  मग्रुरीतच मालक उत्तरला, ‘‘केस आहे.’’

  नसरुद्दीन म्हणाला, "हा केस जेवणात निघाला, यात कसा आला केस ?"    
  मालक मग्रुरी कायम ठेवत म्हणाला, ‘‘ तुला सामिष जेवण हवे होते ना ?, हा त्या बोकडाच्या मिशीचा केस आहे ज्याचा रस्सा तुला वाढलाय. पटकन् खा आणि पुढच्या गि-हाईकासाठी जागा रिकामी कर’’
  ‘‘बोकडाच्या मिशीचा केस काय ?’’  म्हणत नसरुद्दीनने तो केस पाण्याच्या ग्लासात बुडवून धूवून पुसून काढला, तरी तांबडाच.
  तुझा बोकड मेंदीने केस रंगवतो काय? आणि बोकडाला मिशी असते म्हणे. बोलत बोलत नसरुद्दीनने चिमटीतला केस पडताळून पाहण्यासाठी त्या मालकाच्या मेंदीने लाल केलेल्या मिशीला लावला. हातातला केस मालकाच्या मिशीशी तंतोतंत जुळताच मुल्ला म्हणाला, ‘‘बोकडाचा नाही, तुझ्या मिशीचा केस आहे हा.’’

   ते ऐकताच खाणावळीचा मालक खवळला, 
‘‘माझ्या खाणावळीत येतो आणि माझ्याच मिशीत हात घालतो ? चल चालता हो. खबरदार येथुन पुढे जवळपास दिसलास तर’’ असे म्हणून त्याने मुल्लाचा हात धरुन नोकरांच्या मदतीने त्याला खानावळीबाहेर खेचत आणले व रस्त्यावर ढकलून दिले. नंतरही बराच वेळ त्याची बडबड चालूच होती. मुल्लाला शिव्या घालत बोलला 

‘‘सद्दामच्या मिशीला हात लावतो काय ? लेकाचा चांगला धडा शिकवायला पाहिजे त्याला. शिपायांना सांगून फटकेच लावायला पाहिजेत याला.’’

   चार लोकांसमोर झालेल्या अपमानामुळे दुःखी नसरुद्दीन रस्त्यावरुन उठत दोन मिनटं त्याची बडबड ऐकून म्हणाला, ‘‘ फार अभिमान आहे ना सद्दाम तुला या मिशीचा ? तुझीच काय तर या साऱ्या बसरा शहराच्या मिश्या नाही साफ केल्या एक दिवस तर नावाचा मुल्ला नसरुद्दीन नाही, लक्षात ठेव.’’
  इतके बोलून रागाने नसरुद्दीन पुढे चालू लागला.

  दुसरी एक खानावळ शोधून त्याने आपला पोटोबा शांत केला. पोट भरल्यावर तो शहर बघत असाच भटकत राहिला. अंधार होत आला होता. रात्रीची काय व्यवस्था करावी या विवंचनेत तो बाजारापासून लांब अशा एका दुकानावर आला. दुकान बंद झालेले होते. आपल्या पिशवीतून एक चादर काढून मुल्ला नसरुद्दीनने दुकानाच्या ओट्यावर अंथरली आणि अंगाचे मुटकुळे करुन तो झोपी गेला.

  सकाळी त्याला अंग हलवून जागं करत कोणी म्हणत होतं, 
  ‘‘उठ रे बाबा ! दुकान उघडायची वेळ झालीये, कुठे दुसरीकडे जाऊन पड.’’

   मुल्ला नसरुद्दीन डोळे चोळीत उठला, इतक्या सकाळच्या वेळी कोण दुकान उघडायला आला म्हणून तो थोडा नाराज झाला. पण तरी चादर आवरुन पलीकडच्या नळावर चूळ भरुन व तोंडावर पाणी मारुन परत आला. तोपर्यंत दुकान उघडलेले होते.

   ते एका हजामाचे दुकान होते. दात तुटलेले चारपाच कंगवे, दांडी तुटलेली कातर, वस्तरा, दाराशी लटकावलेला धार लावायचा चामडी पट्टा, ज्यात आपलं तोंड कुठं दिसतयं ते शोधावं लागेल असा पॉलिश निघालेला भिंतीवर बसवलेला जुनाट आरसा, त्याच्या पुढं ठेवलेली एक मोडकी लाकडी खुर्ची, त्यावर ठेवलेली पातळशी गादी, भिंतीजवळच्या बाकड्यावर पिवळी पडलेली अत्यंत जुनाट सिनेमाची मासिकं (त्यातल्या तरुण नट्या आता दोन दोन कच्च्या बच्च्यांच्या आया झाल्या असतील किंवा त्यात छापलेला हीरो आजच्या तारखेला बापाचे रोल वठवित असेल), खुर्चीच्या पाठीवर पडलेली कळकट्ट टॉवेलं, छताला टांगलेला गंजलेला जुनाट पंखा. अश्या साऱ्या सरंजामाने नटलेले ते हजामाचे दुकान पाहताच मुल्ला नसरुद्दीनला आपण काल पूर्ण शहराची मिशी साफ करण्याची घेतलेली प्रतिज्ञा आठवली आणि त्याने हजामाशी मैत्री करण्याचे ठरविले. तो त्या दुकानाच्या ओट्यावर येऊन बसला. दुकानाची यथातथा अवस्था पाहूनच समजून गेला होता कि दुकान काही नीट चालत नाही. तेव्हां याला गि-हाईक मिळवून देऊन आपलेही कमीशन काढून आपल्या पोटपाण्याची काही व्यवस्था लागेल या उद्देशाने त्याने संवाद सुरु केला.

   ‘‘सलाम बाबा, हजामतीचे दुकान वाटतं’’
   ‘‘ होय बुवा’’
   ‘‘काय नाव म्हणाला तुझं ?’’
   ‘‘करामत हज्जाम...आणि तुमचं ?’’
   ‘‘मी मुल्ला नसरुद्दीन, कालच या गावात आलो, पण काही चांगला अनुभव नाही आला बुवा आपल्याला.’’
   ‘‘का रे बाबा ? काय झाले ?’’

   मग नसरुद्दीनने खानावळीत घडलेला सारा प्रकार विस्ताराने करामत हजामाला सांगितला मात्र साऱ्या शहराची मिशी उडवायच्या प्रतिज्ञेचा भाग शिताफिने वगळून.

   करामत मान डोलावत म्हणाला, ‘‘ होय, फारच उद्धट नी मग्रुर आहे तो खानावळीचा मालक सद्दाम.

   ‘‘मीही त्याची मिशी उतरवण्याची प्रतिज्ञा घेतलीय’’ मनातच म्हणत नसरुद्दीनने करामतला विचारले, ‘‘बाकी तुझा धंदा कसा चालतोय ?’’

   ‘‘काय सांगू मित्रा’’ करामत बोलला ‘‘काही खरं नाही या धंद्यात, मुळीच गि-हाईकी राहिली नाही बघ ! आलाच तर एखादा येतो फक्त दाढी कोरुन घ्यायला, मग त्याचा पत्ता नसतो महिना दीड महिना. तीच बात डोकं भादरुन घेणाऱ्याची. आता नुसती दाढी कोरुन कोरुन काय धंदा चालणार ? दात कोरुन पोट भरण्याची पाळी आलीये रे बाबा !"

   आपल्या दाढीत हात फिरवत नसरुद्दीन विचार करु लागला व एक योजना सुचताच करामतला म्हणाला, ‘‘करु करु ! काहीतरी युक्ती करु पण मी सांगेन तसं करशील तर गि-हाईकांचा मुळीच तोटा पडणार नाही बघ.’’

   ‘‘काय करावं, तू म्हणशील तसे मी करायला तयार आहे’’ करामत बोलला.

   ‘‘ठीक आहे, वेळ आली की सांगेन तसं कर पण न कचरता कर म्हणजे झालं’’ नसरुद्दीनने सांगितले.

   विषय बदलावा म्हणून मुल्लाने वर तुळईला बांधलेल्या पंख्याकडे पाहात विचारले, "बराच जुना दिसतो पंखा?”

   करामत उत्तरला ‘‘हो रेलवेचा जुना पंखा आहे, माझ्या मामाने आणून दिलाय. माझा मामा रेलवेत भंगार कॉन्ट्राक्टर आहे. रेलवेचा पंखा फक्त कंगव्याने ढकलल्यानेच चालतो. मामा म्हणे तुझ्याकडे आहेत कंगवे, तुझ्याकडे व्यवस्थित चालेल.”

   इतक्यात लांबून येत असलेल्या मौलवीसाहेबांना पहात करामत म्हणाला, " ते पहा मौलवीसाहेब येत आहेत, तब्बल दोन महिन्यांनी फेरी लागतेय यांची."

   नसरुद्दीन म्हणाला, "आता दर चार दिवसांनी येतील अशी व्यवस्था करतो बघ. फक्त त्यांची मिशी तेवढी पूर्ण साफ कर. रागावलेच तर बाकीचे मी बघतो, तू मात्र घाबरु नकोस.’’

   इतक्यात मौलवीसाहेब खुर्चीत येऊन बसले. हाश हुश्श करत त्यांनी पंखा चालू करायला लावला. करामत ने पंख्यात कंगवा घालून पंखा फिरविला. घर्र घर्र आवाज करत पंखा फिरु लागला आणि मौलवीसाहेब खुर्चीत अजून खोल रुतून बसले.

   ‘‘काय करायचं आहे ? दाढी कोरायची आहे कि डोकं भादरायचं आहे ?” करामत विचारता झाला.

   ‘‘डोकं भादरलं होतं ना रे मागच्या महिन्यात? दाढी कोरुन दे, इकडे तिकडे खुंट उगवायला लागलेत.’’ मौलवीसाहेब म्हणाले.

   करामतने मौलवीसाहेबांच्या दाढीला साबण फासला आणि हातात वस्तरा घेऊन धार करायच्या पट्यावर सटक फटक करत धार लावू लागला. चांगली धार मारुन झाल्यावर करामतने मौलवीच्या दाढीच्या आसपास उगवलेले खुंट काढून दाढीला व्यवस्थित आकार द्यायला सुरवात केली. इतक्यात मुल्लाने करामतला आपले काय ठरले होते ते आठवण करुन देण्यासाठी खाकरुन इशारा केला. पण करामत मौलवीसाहेबांची मिशी उडवायला धजावत नाही असे दिसताच लगेच मुल्ला नसरुद्दीनने आपली तपकीरीची डबी खिशातून काढली. डबी उघडून नसरुद्दीनने चिमूटभर तपकीर तळहातावर ठेवली आणि मौलवीसाहेबांच्या दिशेने फूंकर मारुन उडवून लावली. फुंकरीने आणि वर फिरत असलेल्या पंख्याच्या मेहरबानीने तपकीरीचे कण मौलवीसाहेब आणि करामतच्या नाकात शिरले आणि दोघंही फटाफटा शिंकू लागले. आणि अशातच हातातल्या वस्तऱ्याचा फटका मिशीच्या डाव्या भागावर पडला आणि मौलवीसाहेबांची अर्धी मिशी त्यांच्या मांडीवर येऊन पडली. 

   शिंका ओसरल्यावर मौलवीसाहेबांचे लक्ष समोरच्या आरश्याकडे गेले. पुसटश्या दिसणाऱ्या आपल्या तोंडाकडे लक्षपूर्वक पहात ते आरश्याजवळ आले आणि आपल्या साफ झालेल्या अर्ध्या मिशीला पाहून एकदम खवळले आणि म्हणाले, ‘‘मूर्खा, काय केलेस तू हे? माझी मिशी उडवलीस? हे असले तोंड घेऊन मी आता कुठे जाऊ? काय म्हणतील लोकं मला? नालायका, मला बाहेर तोंड दाखवायला जागा नाही ठेवलीस तू.’’

   तेवढ्यात मुल्ला नसरुद्दीन मौलवीसाहेबांना म्हणाला, ‘‘महाशय, आपल्या सारखा भाग्यवान या शहरात कोणी नाही. मी कालच बगदादहून येथे येत आहे. बगदादमध्ये सध्या बिना मिशीची दाढी ठेवायची फॅशन जबरदस्त जोरात चालली आहे. तेथे मिशी असलेला माणूस शोधून सापडायचा नाही. या गावात आयतीच तुमची मिशी उडवून तुम्हाला या फॅशनची दाढी ठेवायचा पहिला चांस मिळाला आहे अन् तुम्ही या करामतला दोष देताय ? तुमची दाढी उरकून आम्हाला आत्ता लगेच बादशहाच्या महालात जायचे आहे, अगदी अर्जंट बोलावणे आलेले आहे. सलीम-जावेदच्या तमाशापटातले ते तिघं हौशी नट काय बरे नाव त्यांचे....हां, सलमानखान, आमीरखान आणि शारुखखान कालंच माझ्यासोबत बगदादहून आलेत. त्यांनाच ही नवीन फॅशनची दाढी सर्वात अगोदर करुन हवी होती. आणि शिवाय बादशहाचे चौघं वजीरही आमची वाट बघत आहेत. सौभाग्याने तुमचा पहिला नंबर लागला. तुम्हाला नसेल पटली तर चार दिवसांनी परत या, पहिल्यासारखी करुन देऊ. चल रे करामत मौलवीसाहेबांना बसव खुर्चीत आणि दोन्ही मिशा सारख्या व्यवस्थित उडव. मग आपल्याला बादशहाच्या महालात जायचे आहे. कदाचित चार पाच दिवस दुकान बंदसुद्धा ठेवावं लागणार आपल्याला. चल आटप लवकर.‘‘

   करामतने मग मौलवीसाहेबांची पूर्ण मिशी व्यवस्थित उडवून सारखी केली व त्यांना उठवून झटक पटक करुन दुकान बंद करण्याचे नाटक करु लागला. मौलवीसाहेब लाजेने तोंडावर हात धरुन तोंड लपवत दुकानातून निघून गेले.

   नसरुद्दीनने करामतला दुकान बंद करायला लावून तीन चार दिवस सुटी करु असे म्हणून दोघे तेथून निघून गेले. चार दिवस दोघं गावभर भटकत राहिले पण दुकानाकडे फिरकले नाहीत. पाचव्या दिवशी सकाळी सकाळी करामत मुल्लासोबत दुकान उघडायला गल्लीत शिरला. गल्लीच्या कोपऱ्यावरुनच त्यांना मौलवीसाहेब आणि बरेचसे इतर लोकं दुकानासमोर कोंडाळं करुन उभे असलेले दिसले. बाजूला बुरक्यात असलेली एक बाई देखील उभी होती. हे सर्व पाहताच करामतची सटारली. 

  तो मुल्लाला म्हणाला, ‘‘ बाबारे या मौलवीचा राग अजून शांत झालेला दिसत नाही, सोबत अजून आठ दहा लोकांना घेउन आलेला दिसतोय मला मारायला. चल पळ काढू येथून, माझा धंधा पूरा बसवलास तू लेका !’’

   नसरुद्दीन म्हणाला, "अरे काय घाबरतोस? बादशहाच्या महालातून येत आहेस तू. साधासुधा हज्जाम राहिलास नाहीस तू आता. शाही हज्जाम आहेस. हा मुल्ला नसरुद्दीन तुझ्या बरोबर असतांना कोण तुला हात लावतो, बघतोच मी. चल घाबरु नकोस.’’

   ते दोघं दुकानापर्यंत चालत चालत आले. तोच मौलवीसाहेब पुढे आले व म्हणाले, "सलाम करामत मियॉं, अरे कुठं होतास ? तुमची दोन दिवसांपासून वाट बघत आहोत आम्ही सारे.’’

   उत्तर नसरुद्दीनने दिले, "तुम्हाला सांगितले होतं ना कि आम्हाला बादशाहाच्या महालात बोलावलं होत. चार दिवस साऱ्या लोकांच्या मिशा काढून काढून हात दुखायला लागलेत या करामतचे. बोला कशाला वाट बघत होता तुम्ही? ’’

   मौलवीसाहेब बोलले,  ‘‘माझी बेगम आली आहे करामतचे आभार मानायला, तीच बोलेल काय ते.’’

   बुरक्याच्या आडून बेगम म्हणाली ‘‘ करामतभाईजान, तुम्ही ही बिन मिशीची दाढीची फॅशन काढून माझ्यावर फारच उपकार केले. त्या करता तुमचे फार फार आभार. आधी यांच्या मिशीत घामाचे, नाक शिंकरल्याचे, पानाच्या थुंकीचे कण अडकून राहिलेले असायचे. नि मग हे रात्री प्रेम करायला जवळ घ्यायचे तेव्हां बाई आमची फारच पंचाईत व्हायची बाई! ’’ बेगमसाहेबा थोडं लाजत म्हणाल्या ‘‘ अन् मग मिशीत अडकलेला थोडा प्रसाद मिशीच्या केसांसोबत आमच्याही तोंडात शिरायचा, अगदी ओकारी आल्यासारखं व्हायचं बघा ! पण जेव्हां तुम्ही यांची मिशी साफ केली मला या कटकटीपासून सुटका मिळाली अन प्रेमात काही अडचण नाही राहिली आता. तुमचे खरंच फार आभार ! मी माझ्या शेजारच्या मैत्रीणिंना हे सारं सांगितलं तेव्हा त्याही फार खुश झाल्या, त्यांनीही आपआपल्या नवऱ्यांना पाठवलं आहे मिशा साफ करुन घ्यायला. हे माझ्या तर्फे छोटसं इनाम स्वीकारा’’ 
  इतके म्हणून तिनं पाच दीनार करामतच्या हातात ठेवले.

   मौलवीसाहेब म्हणाले ‘‘होरे बाबा, मिशा उडवल्यापासून बेगम अगदी खुश आहे माझ्यावर. प्रेमाने जवळ बसते, दूर दूर पळत नाही. आवडली बुवा ही फॅशन आम्हाला. हे पहा माझे शेजारचे मित्रही आलेत आपआपल्या मिशा उडवायला. त्यांच्याही बायका खुश होतील बघ. पण चल आधी ही चार दिवसांची वाढलेली मिशी पटकन साफ करुन दे."

   करामतने ताबडतोब दुकान उघडले व मौलवीसाहेबांची मिशी साफ केली व पाठोपाठ उभे असलेल्या त्यांच्या शेजाऱ्यांचीही बिना मिशीची दाढी करायला नंबर लावून सुरवात केली. आणि एका आठवड्यात होणारी कमाई केवळ तासाभरात त्याच्या पदरात होती.

    नसरुद्दीनकडे पहात करामत म्हणाला, ‘‘वा रे मित्रा, काय तुझी फॅशनची कहाणी, बादशहाचा महाल नी काय नी काय, मानलं बुवा तुला."

   मुल्ला नसरुद्दीन म्हणाला, ‘‘ अरे बघतोस काय, पूर्ण बसरा शहरात आता ही फॅशन पसरणार आणि दर दोन दिवसानी प्रत्येक माणूस मिशी साफ करायला तुझ्याकडे येणार. तुला वेळ मिळणार नाही यापुढे करामत.
   करामत म्हणाला, ‘‘अरे मुल्ला, ही तुझीच करामत, चल आज मस्त खानावळीत जाऊन मजा करु. मटण मुर्गा हाणू."
               
   थोड्याच दिवसात या फॅशनची किर्ती साऱ्या शहरात पसरली. करामतच्या दुकानात लोकांची रीघ लागू लागली. लोकांना तास तास भर वाट पहात बसावे लागले. करामतनेही दुकान आता व्यवस्थित करुन घेतले. रंगरंगोटी केली, मोडकी खुर्ची जाऊन नवीन खुर्ची आली. भिंतीवर चकचकीत आरसा आला. नवीन कंगवे कात्र्या आल्या. पण पंखा मात्रा करामतने तोच राहू दिला. मामाची आठवण. टेबलावर ताजी सिनेमाची मासिकं आणि गल्ल्यावर पैसे घ्यायला मुल्ला नसरुद्दीन.

   मुल्ला नसरुद्दीनला लोक विचारत, ‘‘कारे बाबा तू नाही मिशी उडवलीस ?’’ तेव्हां मुल्ला हसून उत्तर देई, ‘‘ बाबांनो मी तर सडाफटिंग माणूस, मला तर ना घरदार ना बायको. मला थोडेच कोणाबरोबर तोंडात तोंड घालून प्रेमाच्या गोष्टी करायच्यायेत.’’

   असाच एक दिवस करामतची किर्ती ऐकून तो उर्मट खानावळीचा मालक सद्दामही आला. त्यालाही आपली मिशी साफ करुन घ्यायची होती. मुल्लाने त्याला लगेच ओळखले. त्याचा नंबर लागल्यावर करामतने त्याचीही मिशी उडवली व हजामत केली. हजामतीचे पैसे द्यायला तो जेव्हां नसरुद्दीनकडे गल्ल्यावर आला तेव्हां मुल्लाने त्याला विचारले, ‘‘ काय ओळखलेस का मला ? बोकडाच्या मिशीचा केस आठवला ? धक्के मारुन खाणावळीबाहेर कोणाला काढले होते, आठवले ? तुझ्या मिशीला हात लावणारा मीच तो मुल्ला नसरुद्दीन. समजले ? आज तुझ्या बोकडासकट साऱ्या बसरा शहराची मिशी उडवून लावली का नाही ? आता बैस आपली मिशी कुरवाळत. आज माझी प्रतिज्ञा पूर्ण झाली.’’

   तर अशी आहे ही बिना मिशीच्या दाढीच्या मुच्छकटिकम फॅशनची गोष्ट. आणि हो..... आता बगदादलाही ही फॅशन सुरु झालीय असे कळले, परवाच !


Tuesday, December 31, 2019

पहली तारीख !



जिसके जिम्मे दुनिया की बहुत सारी चीजें बदलने की जिम्मेदारी होती है, किसी भी माह का वह पहला दिन।

इसके सर महिना बदलने की सबसे प्राथमिक जिम्मेदारी होती है। और अगर यह जनवरी माह का पहला दिन हो तो इसकी जिम्मेदारी १२ गुना बढ़ जाती है, इस दिन माह के साथ-साथ पूरा साल बदल देने की जिम्मेदारी भी निभानी होती है। साल के साथ कभी-कभी शतक तो कभी सहस्त्राब्दी बदलने की महान जिम्मेदारी भी इसी जनवरी महिने की पहली तारीख के सिर पर आ पड़ती है। 

किसी निश्चय को अमल में लाने के लिए हम भी किसी पहली तारीख के ही कन्धों पर अपनी बन्दूक को रख देते हैं और अधिकांशतया यह पहली तारीख जनवरी की होती है। ये बात और है कि इस पहली तारीख को शुरू किये गए निश्चय पांच -सात तारीख तक फुर्र होकर अगली पहली तारीख के सर जाकर बैठ जाते हैं, बार-बार फुर्र होने के लिए। डायरी लिखने के शौक़ीन इस दिन नई डायरी का उदघाटन कर लेते हैं. घर में टंगा कैलेंडर बदलवाने की महत्वपूर्ण जिम्मेदारी भी जनवरी की पहली तारीख पर होती है, शेष माह की पहली तारीखें केवल माह का पन्ना बदल इसका अनुसरण कर रही होती हैं. 

'खुश है जमाना आज पहली तारीख है’ इस फिल्मी गाने को सार्थक करने के लिये यह पहली तारीख वेतन का दिन भी होने से नौकरीपशा लोगों की आर्थिक स्थिति तात्कालिक रूप से बदलने की आनंददायक जिम्मेदारी इसकी होती है। मासिक किराया वसूलने के लिये मकान मालिक, बिल वसूलने के लिये पेपरवाला, दूधवाला, किरानेवाला आदि लोगों का मिलन समारोह करवाने की जिम्मेदारी भी पहली तारीख पर है। ग्रीष्मकालीन अवकाश के बाद विद्यालय और कॉलेज चालू करना भी किसी महीने की पहली तारीख का काम है. 

जब यह तारीख अप्रैल माह में पड़ती है मूर्ख दिवस का बदनुमा दाग भी इस पहली तारीख के सर आ जाता है । इस दिन दूसरों को मूर्ख बनाने के आनंद में आदमी स्वयं कितने समय से मूर्ख बना जा रहा है ये ही भूल जाता है।

रेलवे की समयसारिणी में बदलाव लाना, टैक्स की दरें, रेल-बस किराये में बदलाव कर वृद्धि करवाना ये महत्वपूर्ण शासकीय कार्य भी इसी पहली तारीख के ही जिम्मे है।

पहले क्रमांक की तारीख होते हुए भी यह हर बार अपने पूर्व के महीने की अंतिम तारीख के पीछे ही अपना नंबर आने की प्रतीक्षा में खड़ी हुई होती है।

इस प्रकार समझा जा सकता है कि पहली तारीख बदलाव का जीवंत प्रतीक है। अगर दुनिया में पहली तारीख न होती तो सोचिये बदलाव के लिये दुनिया किस दिन का इंतजार करती ?

- व्याख्यानंद !
(
विवेक भावसार)

Monday, December 23, 2019

डायरी



लिखने के लिये हर साल के प्रारंभ में खरीदी गई और चार-पांच दिन बाद आलस्यवश छोड़ देने वाली नोटबुक।

इसके प्रत्येक पन्ने पर अंग्रेजी व हिन्दी में वार, तारीख, महिना, तिथि आदि अंकित होता है। कुछ डायरियों में प्रत्येक पृष्ठ पर एक सुविचार भी छपा हुआ होता है। लेकिन साल के अंत तक डायरी लिखने के लिये उसमें से एक भी सुविचार काम नहीं आता।

वैसे तो डायरी मुख्य रूप से उपहार में देने या पाने की वस्तु है. उपहार में देने के लिए व्यावसायिक प्रातिष्ठान बजट अनुसार सुन्दर डायरियां खरीदते हैं. लेकिन उपहार में मिली हो या खरीदी हुई हो, साल के शुरू में डायरी लिखने का संकल्प डायरी पाने वाला ले ही लेता है . डायरी लिखना वैसे तो सबका अधिकार है, लेकिन लेखकों को इसमें विशेषाधिकार प्राप्त है।

सामान्य व्यक्ति जब डायरी लिखने की सोचता है तब डायरी में जनवरी की पहली तारीख को सुबह की चाय से शुरू कर रात में सोने के लिये जाने तक की हर बात नोट की जाती है। पूरे साल नियमित रूप से डायरी लिखने की प्रतिज्ञा भी पहले दिन के पन्ने पर दिखाई देती है। चार-पांच दिन बाद यही पन्ने फाड़कर बच्चों को हवाई जहाज, रॉकेट, नाव आदि बनाने के लिये दे दिये जाते है और बची हुई डायरी दूध-किराने-धोबी का हिसाब लिखने के पुण्य काम आती है या रद्दी में चली जाती है। कोई ज्यादा ही सुघड़ गृहिणी हुई तो वह इसे पाककृतियाँ नोट करने में उपयोग करती हैं।

डायरी को दैनिकी या दैनन्दिनी भी कहा जाता है। पुलिस थाने की डायरी को रोजनामचा कहते है, वहां उसे नियमित रूप से लिखना पड़ता है। प्रेमियों और शायरों की डायरी में शेर-ओ-शायरी भरी पड़ी रहती है, कुछ स्वयम की रची हुई, तो कुछ इम्प्रेशन जमाने के लिए उचित मौके पर सुनाने के लिए कहीं से नोट की हुई. डायरी में शायरी रोमांटिक है या बिरह राग में लथपथ तडपन भरी, प्रेमी की तत्कालीन अवस्था पर निर्भर करता है। औरों की लिखी व्यक्तिगत डायरी पढ़ने की इच्छा रखना, मानवजाती के साक्षरता का प्रमुख लक्षण है।

यूँ तो डायरी और डायरिया का आपस में कोई संबंध नहीं है लेकिन डॉक्टर का इन दोनों से संबंध हो सकता है। डॉक्टर की डायरी व्यावसायिक श्रेणी में आती है, जिसमे अपाईन्मेंट्स नोट किये जाते है। व्यावसायिक डायरी का उपयोग तो बहुतांश लेन-देन का लेखा जोखा रखने के लिए होता है। 

काला कारोबार करने वाले भी अपनी एक खास डायरी रखते हैं. जिसमे वे अपने गुप्त लेन-देन के हिसाब और सहयोगियों के नाम कोडवर्ड में लिखा करते हैं। ऐसी किसी डायरी के पकड़ा जाने पर उसमे से किसी का डी-कोडित नाम और लेन-देन सार्वजनिक हो जाना परेशानी का सबब हो सकता है। ईश्वर न करे ऐसे कोई कारोबार में फँसने या डायरी में कोडवर्ड में नाम आने की नौबत किसी पर आये।

- व्याख्यानंद (विवेक भावसार)

Friday, December 13, 2019

नागिन डांस !




भारत में शादियों का आयोजन होता ही इसीलिए है कि शौकिया नर्तक अपने नाचने का शौक पूरा कर सकें। बारात में नाचने के लिए बैंड पर बजता फरमाइशी गीत-संगीत, देखने, उत्साहवर्द्धन व आग्रह करने वाले दर्शक, नाचने का जोश और माहौल रेडिमेड उपलब्ध होता है। इसलिए कुछ लोग विशेषकर नवयुवक - युवतियाँ बारातों में अपनी नृत्य कला प्रस्तुत करने के लिए सदैव लालायित रहते हैं। नृत्य प्रदर्शन के साथ-साथ 'किसी विशेष' पर अपना प्रभाव ज़माना, युवकों के लिए ये एक तीर में दो निशाने साधने जैसा मौका होता है।

बारात के नाच में एक खास बात ये भी होती है की आपको नाच न आने पर भी आंगन या सड़क टेढ़ा जैसा कोई कॉलम नहीं होता। आप किसी भी तरह से आड़े-तिरछे हाथ पैर चलाते हुए, कमर को हिलाते मुक्त भाव से नाच सकते हैं।

'ये वीडियो नहीं देखा तो क्या देखा' की तर्ज पर वैवाहिक नर्तकों में भी अलिखित नियम है कि अगर "नागिन धुन पर डांस नहीं किया तो क्या डांस किया ?" बारातों के डांस के इतिहास में इसे सबसे लोकप्रिय, प्राचीन और सबसे आसान डांस का सम्मान प्राप्त है।
बैंड पर धुन के शुरू होते ही जेब का रुमाल बाहर निकाल कर उसका एक सिरा दांतों में दबाकर व् दूसरे सिरे को उंगलियों में बीन की तरह पकड़ कर एक नर्तक सपेरे की भूमिका में आ जाता है. (बारात में चलते समय रुमाल को खास इसी प्रयोजन से खीसे में रखा जाता है ). जिसके पास रुमाल नहीं होता उसे इस नृत्य में हथेलियों को फन जैसा आकार देते हुए जमीन पर लोट लगाते हुए बैंड पर बज रही नागिन धुन पर साँप की तरह लहराते-बल खाते हुए नागिन की भूमिका निभानी पड़ती है। इस नृत्य में सपेरे और नागिन के हावभावों और कमनीयता की जुगलबंदी विशेष दर्शनीय होती है।

अधिकांश लोगों का मानना है कि जमीन पर नागिन जैसे लोट लगाकर नृत्य करने से इस नृत्य प्रकार का नाम नागिन डांस पड़ा है. लेकिन संसार के नियमानुसार हर बात में विपरीत दिशा में जाने वाले जैसे लोगों का मानना है कि बारात के दौरान किया जाने वाला अनेक बार अर्थात गिनती न किये जा सकने योग्य नृत्य (यानि ना-गिन) के कारण इसका नाम नागिन डांस हुआ है.

नागिन धुन का अनेक बार पुनर्वादन, नर्तकों का स्टेमिना और बैंड वालों को मिलनेवाली न्योछावर की राशि पर निर्भर करता है। इंदौर को क्लीन सिटी न. १ बनाने के अंतर्गत सडकों को साफ़ और चमकदार बनाने में 'नागिन डांस' के योगदान को कभी नहीं भुलाया जा सकता। शादी के बैंड में 'आज मेरे यार की शादी है' से 'बहारों फूल बरसाओ' के बीच यदि सबसे ज्यादा बजने वाली धुन है तो वह नागिन डांस धुन है ।

एकरसता भंग करने हेतु अन्य नृत्य गीतों का भी बीच-बीच में वादन आवश्यक होता है, इस हेतु तत्कालीन लोकप्रिय गीतों का सहारा लिया जाता है। बारात के नृत्य की एक विशेषता ये भी होती है की इससे सड़क चलते यातायात में जितना ज्यादा व्यवधान उत्पन्न हो, उतना नर्तकों का जोश वृद्धिंगत होता है।

विचारणीय है कि यदि फिल्म संगीत नहीं होता तो भारत में विवाह कैसे संपन्न होते ? विडंबना यह कि जिस की शादी की ख़ुशी में यह सब डांस-नृत्य किया जा रहा है वह दूल्हा, जो बरात के सबसे अंतिम सिरे पर घोड़े पर बैठा होता है, यह सब देख भी नहीं पाता।
अलिखित नियम ये भी है कि बारात का अंतिम गीत "बहारों फूल बरसाओ'' होता है। बैंडवाले जब यह धुन बजाते हैं तो चतुर श्रोता यह समझने में देर नहीं करते की बारात अब अपने ठिकाने पर लग गई है। अपने इसी गुण के कारण "बहारों फूल बरसाओ'' बैंड वालों के माध्यम से अमर गीत बन गया है। कुछ और भी विशेषताएं इस गीत ने प्राप्त की हैं, गौर कीजिये -

♬ "बहारो फूल बरसाओ" यह बैंड वालों की महफ़िल की "भैरवी" है !
♬ "बहारो फूल बरसाओ" यह बैंड वालों के गीतों की ट्रेन का गार्ड का डिब्बा है।
♬ "बहारो फूल बरसाओ" यह बैंड वालों की बिनाका गीतमाला की आखरी पायदान है !
♬ "बहारो फूल बरसाओ" यह बैंड वालों के संगीत कोर्स का आखरी चेप्टर है !
♬ "बहारो फूल बरसाओ" यह बैंड वालों की खाने के बाद की स्वीट डिश है !
♬ "बहारो फूल बरसाओ" यह बैंड वालों के सफर का आखरी स्टेशन है !
♬ "बहारो फूल बरसाओ" यह बैंड वालों की घंटे-दो घंटे की रेस का "फिनिश" मार्क है !
"बहारों फूल बरसाओ" यह बैंड वालों के लिए वापसी का टिकट है।
♬ "बहारो फूल बरसाओ" यह बैंड पर बजने के पहले तक कई 'फूल्स' सड़क पर 'बरसते- थिरकते' देखे जा सकते हैं !
और अंत में - एक नामी गिरामी व्यक्ति सिधार गए। अंतिम यात्रा में खाली हवा फूंकने वाले टटपुँजिये बैंडवालों की जगह शादीवाला शाही बैंड मंगवाया गया। पूरी अंतिम यात्रा में तो बैंड वाले याद रख-रख कर राम धुन बजाते रहे, लेकिन जैसे ही शमशान के गेट पर पहुंचे, आदत से मजबूर "बहारो फूल बरसाओ" बजा बैठे !

- व्याख्यानंद (विवेक भावसार) !

Wednesday, November 13, 2019

मोबाइल !



फोटो खींचने-भेजने, संगीत सुनने, वीडियो देखने, गेम खेलने, चैटिंग आदि में काम आने वाला, जेब में रखने लायक छोटे आकार का उपकरण।
इस उपकरण से कभी-कभी दूर बैठे उस व्यक्ति से बात भी की जा सकती है, जिसके पास इसी तरह का एक और उपकरण हो। विज्ञापनों के अनुसार इन दिनों खास सेल्फी लेने वाला स्पेशलिस्ट मोबाईल भी बाजार में आया है जिसमें बात करने की अतिरिक्त सुविधा मोबाईल कंपनी ने उपलब्ध कराई है। सेल्फी लेना आजकल मोबाईल का प्रमुखतम कार्य हो गया है।
इस उपकरण से बात करते समय व्यक्ति अचानक गतिमान अवस्था में आ जाता है इसलिये इसे मोबाईल कहा जाता है। समूह में खड़े या मंडली में बैठे व्यक्ति के मोबाईल की घंटी बजते ही तुरंत वह सब से दूर हट कर वार्तालाप शुरू कर देता है, यही मोबाईल की विशेषता है। लैंडलाइन फोन चूँकि भारी होते हैं और किसी वायर से जुड़े होने के कारण उठाकर घर के बाहर तक चलते हुए बात करने की यह सुविधा उनमें नहीं दी जा सकती, न उन्हें जेब में रखा जा सकता और इतनी देर तक उठाकर पकड़े रहने से हाथों में दर्द होने की भी भारी संभावना बनी हुई होती है। इसलिए छोटे और हलके-फुल्के मोबाईल का अविष्कार किया गया।
मोबाईल एक तरह से झूठ बोलना सिखाने वाला महायंत्र भी है, आप किसी विशिष्ट जगह पर होते हुए वहां स्वयं के न होने की बात बेधड़क कर सकते हैं। झूठ बोलने की अनेक कलाएं मोबाईल आने के साथ विकसित हुई हैं। जिससे आपने उधारी कर रखी है, उस का फोन उठाने और तगादे से भी मोबाईल आपको बचा लेता है।
शुरु-शुरु में मोबाईल से केवल बात की जा सकती थी, बाद में इसमें कई अवगुण जुड़ते गये जिससे इसका यह प्रमुख गुण गौण हो गया। पहले के मोबाईल वजन में काफी भारी हुआ करते थे, जिससे कई दुकानदार इनको आधा किलो के बाट के रूप में वजन तौलने के लिये उपयोग में ले लिया करते थे। अब के मोबाईल काफी स्लिम और वजन में हलके हो जाने से इनका तराजू अर्थात बैलेन्स पर रखने का उपयोग समाप्त हो गया है, फिर भी समय-समय पर इनमें बैलेन्स डलवाना होता है। प्रेमिकायें आशिक किस्म के लड़कों को अपने मोबाईल में बैलेन्स डलवाने के काम पर रखती हैं, लेकिन उनका वित्तीय बैलेन्स बिगाड़ देती हैं।
मोबाईल में सस्ते इन्टरनेट के प्रवेश के कारण यह उपकरण सोशल मिडिया पर बने रहने का महत्वपूर्ण माध्यम बन गया है, साथ ही वित्तीय लेन देन, फिल्म-सफ़र के टिकट बुकिंग, टिक-टोक या रस्ते चलते घटनाओं के वीडियो बनाना आदि अनेक कार्य मोबाइल निभाते हुए जीवन का अभिन्न अंग बन गया है. 
विद्वान ज्योतिषि कहते हैं, फेस रीडिंग की तरह मोबाईल रिंगटोन से भी जातक के चरित्र का अनुमान लगाया जा सकता है।
- व्याख्यानंद !


Thursday, October 31, 2019

भगवान ! तुम क्यों सो जाते हो ?

भगवान ! तुम क्यों सो जाते हो ?


हे भगवान, इस चतुर मनुष्य ने चातुर्मास के नाम पर पता नहीं कौनसी घुट्टी पिलाकर तुम्हे सोने पर मजबूर कर दिया है। वाकई में तुम सो जाते हो या सोने का नाटक कर इन सुलाने वालों के नाटक देखा करते हो ? किसी शिक्षक के कक्षा से जाने के बाद छात्र जिस तरह धमा-चौकड़ी मचाने लगते हैं ठीक उसी तरह जब तुम चार माह के लिये सोने के लिए चले जाते हो, ये उद्दंड मनुष्य तरह-तरह के उपद्व्यापों में मशगुल हो जाते हैं ।
नाग पंचमी को पुंगी बजा-बजा कर नाग देवता की पूजा कराने के साथ ढोल-ढमाकों की ढमा-ढम के बीच कुश्तियाँ लड़वाई जाती हैं। यह तो शोर-उत्सवों की छोटीसी शुरुआत मात्र होती है ।
दस दिन गणेशजी की स्थापना के नाम पर हर चौक-चौराहे पर तुम्हारी प्रतिमा स्थापित करने के बाद तुम्हे सोया जानकर रातदिन भोंगे, डीजे बजाकर ये लोग जो शोर मचाते है, अच्छे -अच्छों की नींद हराम हो जाती है ।
तुम्हारा क्या, तुम तो चार महिनों के लिये चादर तानकर सो जाते हो ।
इधर गणेश-उत्सव खत्म हुए नहीं कि पखवाड़े बाद ही नवरात्रों की धूम शुरू हो जाती है । शोर मचाने में, जो कसर गणेशोत्सव में अधूरी रह जाती है वह नवरात्र में पूरी कर ली जाती है।
तुम्हारा क्या, तुम तो अब और गहरी नींद में चले जाते हो ।
नवरात्र खत्म होते ही दशहरा आ जाता है । पूरे शहर में पहले कभी एक जगह जलने वाला रावण अब घर-घर जलने लग गया है । सिर्फ जलता नहीं, अपने साथ ढेरों बमों के धमाकों के साथ जलता है । उसके बाद आने वाली शरद पूर्णिमा भी गरबे खेलने की अधूरी रही इच्छा की पूर्ति का अवसर बन गया है ।
तुम्हारा क्या, तुम तो चार महिनों के लिये कानों में रूई डालकर सो जाते हो।
दिवाली के आते आते बम पटाखों का शोर शुरू हो जाता है। चौक-चौराहों का शोर अब तक हर घर में जगह बना चुका होता है । हर युवक-बच्चा इस बम पटाखों की आवाजों की वृद्धि में अपना योगदान देने के लिए तत्पर होता है ।
तुम्हारा क्या, तुम तो चार महिने के लिये बेधड़क सो जाते हो।
आते आते तुम्हारी नींद का आखरी दिन आ जाता है - देवउठनी एकादशी। उस दिन भी दिवाली के बचे हुए पटाखे चला कर लोग अपनी शोर मचाने की बची-खुची हसरतें पूरी कर लेते हैं । 
लेकिन तुम्हारे जागते ही हर नवयुवक शांत हो जाता है और एक अच्छे सयाने बच्चे की तरह अपनी गर्दन झुकाये शादी की माला पहनने के लिये आतुर हो उठता है।
तुम तो जगे ही रहा करो प्रभु, वरना ये लोग तुम्हे सोया जानकर शोर का ऐसा तांडव रचते हैं, कि हमारी नींद उड़ा देते है। तुम्हारी नींद में खलल कैसे नहीं पड़ता, आश्चर्य है। खैर, अब तुम जाग गए हो, नया तमाशा देखने के लिए के लिए ।
-विवेक

Tuesday, October 29, 2019

घड़ी !


कितना पीछे चल रही, यह बार-बार देखना पड़े ऐसी समय दर्शक मशीन ।
   पुराने समय में काँच के एक डमरूनुमा बर्तन में रेत भरकर उसकी सहायता से समय नापा जाता था। पानी भरे बड़े बर्तन में एक छेददार पेंदे के बर्तन को रखकर भी समय नापा जाता था, जब बीचवाला बर्तन निश्चित समय में पूरी तरह भरकर डूब जाता था. लेकिन अचूक समय बताने के इनके इस गुण के कारण यह पद्धति रद्द कर इस घडी नामक यंत्र की सहायता ली जाने लगी। सूर्यकिरणों की मदद से भी समय जानने की पद्धति कुछ समय के लिये चलन में थी, लेकिन उसमें भी वही दिक्कत थी। सूर्य के निश्चित समय पर उदय होने और अस्त होने से समय देखने में चूक नहीं हो पाती थी, इस वजह से घड़ीसा़जों का धंधा मंदा पड़ गया। इसलिये खास गलत समय बताने वाली घड़ियाँ ईजाद की गई। ये घड़ियाँ समय-समय पर बंद होते रहने से घड़ीसा़जों का धंधा अच्छा चलने लगा।
   घड़ियों के अनेक प्रकार हैं। दीवारघड़ी आकार में बड़ी होती है। ‘दीवार से गिरकर टूट न जाये’ मालिक को ये डर हमेशा बना रहे, यह इनका प्रमुख काम होता है। इसे हर आठ दिन में चाबी भरनी होती है, लेकिन पिछली बार किस दिन चाबी भरी गई थी यह याद न रहने से यह अक्सर बंद पड़ जाती है। इस समस्या से निपटने के लिये सेल से चलने वाली घड़ी बनाई गई। लेकिन इन घड़ियों में डायल पर अंक लिखना पुराने फैशन का होने से केवल लकीरें बनी होती हैं। इसलिये समय जानने के लिये बारह की लकीर से गिनती लगाते हुए काफी समय खर्च करना पड़ता है। ऐसी घड़िया भले ही समय बताने वाली होती हों, समय खाने वाली भी होती हैं।
   अलार्म घड़ी भी एक परेशान करने वाला प्रकार है। रात में अलार्म सेट करते हुए बड़े प्रेम से उसे हम देखते हैं, लेकिन सुबह अलार्म घनघनाते ही इस पर गुस्सा फूट पड़ता है और इसके टुकड़े-टुकड़े कर देने को जी चाहता है। इसका गला दबाने की गरज से अंधेरे में जब इसे टटोलने लगते हैं तब सिरहाने रखा पानी का जग लुढ़ककर बिस्तर गीला हो जाता है। अलार्म घड़ी से नींद खुलवाना हो तो सिरहाने पानी भरा जग रखना अच्छा उपाय है। अलार्म घड़ी एक सुंदर महिला के समान होती है, जब तक चुप होती है, अच्छी लगती है, लेकिन आवाज करती है तो जल्द से जल्द चुप हो जाये ऐसा मन करता है।
   रिस्ट वॉच या कलाईघड़ी नामक प्रकार में कुछ अनब्रेकेबल या वॉटरप्रुफ घड़ियां आती हैं, जो टकराने से नहीं टूटती या इनमें पानी नहीं जाता। यह दावा किया जाता है कि इस प्रकार की घड़ी नदी या सागर की गहराई में भी बंद नहीं पड़ती, लेकिन सिर्फ समय देखने के लिये इतनी गहराई में गोता लगाना किसी के लिए बड़ा मुसीबत भरा काम है।
सबसे बड़ी घड़ी सार्वजनिक प्रकार की होती है। यह किसी बड़ी सरकारी इमारत या टॉवर पर लगी होती है। इसका केवल एक ही उपयोग है, यह कितने बजे बंद हुई थी, वह समय बताना. वह समय ये दुबारा चालू होने तक अचूक दर्शा रही होती है। समय पर ऑफिस न पहुँच पाने पर घड़ी की सूईयाँ चुभने लगती है यह अनुभव किये जाने के पश्चात केवल आँकड़े दिखाकर समय बताने वाली इलेक्ट्रॉनिक घड़ियाँ भी चलन में आई लेकिन इससे समय से चूकने की समस्या का समाधान नहीं हो पाया। अब मोबाईल उपकरण में भी घड़ियाँ आ जाने से ये बाकी की सारी घड़ियाँ सिर्फ देखने भर के लिये रह गई हैं या घड़ी कर अलमारियों में रख दी गई हैं।
   फिल्मी गीतों में भी घडी ने अपना असर दर्शाया है। घड़ी की टिक-टिक से प्रभावित फिल्मी गीत- ‘घड़ी घड़ी मेरा दिल धड़के’ और 'दो घड़ी वो जो पास आ बैठे' काफी लोकप्रिय हुए थे, इसी प्रकार 'चलती है क्या नौ से बारा' में भी घड़ी का अप्रत्यक्ष उल्लेख है। इसी के साथ इस व्याख्या को भी समाप्त करने की घड़ी आ गई है।
- व्याख्यानंद 
(विवेक भावसार)